Sunday, May 2, 2010

नाचत ना गगनात नाथा


नाचत ना गगनात नाथा
तारांची बरसात नाथा
आणिक होती माणिक मोती
वरतुनी राजस रात नाथा
नाव उलटली नाव हरपली
चंदेरी दरियात नाथा
तीही वरची देवाघरची
दौलत लोक पाहात नाथा

नाटक: पुण्य प्रभाव
गीतकार: राम गणेश ग़डकरी
गायक: पं. जितेंद्र अभिषेकी

No comments: