ए चिऊ काऊ माऊ, ए माऊ काऊ चिऊ,
खेळायला येऊ का, येऊ का येऊ
चिऊ काऊ माऊ काऊ माऊ काऊ चिऊ काऊ
खेळायला येऊ का, येऊ येऊ येऊ
खेळायला येऊ का, येऊ येऊ येऊ
या रे या, रे यारे या रे सारे
या रे या, रे यारे या रे सारे
यारे यारे, सारे यारे
थोरं पोरे सारे यारे
यारे यारे सारे यारे थोरं पोरे सारे यारे
गम्मत जम्मत करूया सारे
तुरु तूरु जाऊ कि पुढे पुढे जाऊ
तुरु तूरु जाऊ कि पुढे पुढे जाऊ
तुरु तूरु तुरु तूरु फुर फुर फुर फुर तूर तूर तूर तूर फुर्रकन जाऊ
चिऊ काऊ माऊ, ए माऊ काऊ चिऊ,
खेळायला येऊ का, येऊ का येऊ
चिऊ काऊ माऊ काऊ माऊ काऊ चिऊ काऊ
खेळायला येऊ का, येऊ येऊ येऊ
खेळायला येऊ का, येऊ येऊ येऊ
कुणी नाही वेडे आपण म्हणूया पाढे
म्हणतील पाढे त्यांना मिळतील पेढे
एकी एक ,
एकी एक दुकी दोन तिकी तीन चौकी चार पांची पाच सानही सहा साती सात आठ
एकी एक दुकी दोन तिकी तीन चौकी चार पांची पाच सानही सहा साती सात आठ
पाढे झाले पाठ सारे पाढे झाले पाठ
संपला आता खाऊ
घरी आता जाऊ
चिऊ काऊ माऊ, ए माऊ काऊ चिऊ,
खेळायला येऊ का, येऊ का येऊ
चिऊ काऊ माऊ काऊ माऊ काऊ चिऊ काऊ
खेळायला येऊ का, येऊ येऊ येऊ
खेळायला येऊ का, येऊ येऊ येऊ
=====================
How to play this song.
https://www.youtube.com/watch?v=mKp0A3Nu-CM
This is a cute song I learnt from two of my great friends Ashwini and Neeraja. Found this video uploaded by Pawan which is also super cute!

No comments:
Post a Comment