| जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥ ज्यासीं अपंगिता पाही । त्यासई धरी जो हृदयी ॥४॥ दया करणे जे पुत्रासी । तोचि दासा आणि दासी ॥५॥ तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥६॥ | ||
| रचना | - | संत तुकाराम |
One flew Over the Cuckoos Nest
13 years ago
No comments:
Post a Comment